Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ तलाठी सुभाष होळ यांच्या मृत्यूची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी




जिंतूर ➡️ 26 मे रोजी तलाठी सुभाष होळ हे वाळू धक्क्यावर कारवाईस गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. तो घातपात तर नाही ना.? तलाठी सुभाष होळ यांच्या मृत्यूची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणीचे निवेदन आज माळी समाजातर्फे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.(vnsnews24, feature ) 


कारण की जे वाळू माफिया वाळूचे अवैध धंदे करत आहेत त्यांच्या वाहनावर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही याचा अर्थ जिंतूरवासीयांनी काय समजायचा? असे निवेदन माळी समाजातर्फे तहसीलदार साहेबांना देण्यात आले आहे.




निवेदनावर समता परिषद जिंतूर चे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ काळे, माजी नगरसेवक गंगाधर गोरे, ग्रामपंचायत सदस्य रामप्रसाद शिंदे, भाजप शहराध्यक्ष दत्तात्रय कटारे, शिवसेना शहराध्यक्ष(ठाकरे गट)अरविंद कटारे, रमेश राऊत, गणेश काळे आधी माळी समाज बांधवांच्या बांधवांच्या सह्या आहेत.






Post a Comment

0 Comments