Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कन्या विद्यालयाचा दहावींचा निकालात 96 टक्के




दहावीच्या परीक्षेत विद्यालयाची विद्यार्थीनी गौरी कमलाकर जगताप हिने मेरीटचे मार्क घेवुन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तीचा विद्यालया तर्फे सत्कार करण्यात आला.


जिंतूर ➡️ येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कन्या विद्यालय  S.S.C. निकाल 96.04% टक्के लागला असुन 90%टक्केच्या वर गुण घेऊन 10 विद्यार्थींनी  उत्तीर्ण झालेल्या आहेत. (vnsnews24, feature ) 


मार्च 2023 मध्ये घेण्यातआलेल्या SSC च्या परीक्षेत  गायत्री नानासाहेब जगताप या विद्यार्थीनीने 90% गुण संपादन केल्या बद्यल तिचा व पालकाचा विद्यालया तर्फे सत्कार करण्यात आला.




विशेष प्राविण्य प्राप्त 32 विद्यार्थींनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. प्रथम श्रेणी प्राप्त 71 विद्यार्थींनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. द्वितीय श्रेणी प्राप्त 51 विद्यार्थींनी उत्तीर्ण झालेल्या आहेत.तर 16 विद्यार्थींनी उत्तीर्ण झालेल्या आहेत.

  1. सुप्रिया रणेर 96%, 
  2. विशाखा पोटे 94%
  3. वृंदावनी घुगे 92%
  4. अंकीता जगताप 92%
  5. गौरी जगताप 90%



यशस्वी विद्यार्थींनींचे व मार्गदर्शक  शिक्षकांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा मिना बोर्डीकर ,सचिव श्री.रामप्रसादजी बोर्डीकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अल्का बांडे, यांनी केले. वर्ग 5 वी ते 8 चे प्रवेश मराठी माध्यमात व सेमी इंग्लिश मध्ये चालु आहेस.




Post a Comment

0 Comments