Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  सुयोग इंग्लिश स्कुल व ज्यू कॉलेजमध्ये मा. मंत्री स्व. गोपीनाथ मुंढे यांची पुण्यतिथी साजरी





परभणी ➡️ शांती नगर दर्गा रोड येथील सुयोग इंग्लिश स्कुल व ज्यू कॉलेज मध्ये मा. केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व. गोपीनाथ मुंढे यांची नववी पुण्यतीथी साजरी करण्यात आली. (vnsnews24, feature ) 




या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहीली. यावेळी संस्था कोषाध्यक्ष सौ. पुष्पा ज्ञानोबा मुंढे , प्राचार्य सिध्दार्थ गवई, नारायण सुर्यवंशी, अमीन मुजावर, मनोज कुलकर्णी, सुचिता थोरवटे, शुभम पाठक, यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंढे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरांजली वाहिली.






Post a Comment

0 Comments