Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

💎 वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक





सोलापूर ➡️ पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्त भरलेल्या यात्रेत वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली. 





वन परिक्षेत्र पंढरपूर अंतर्गत वन विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. आठ जणांना दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे.





Post a Comment

0 Comments