Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ टपाल कर्मचारी मंगलबाई डाके यांना सेवानिवृत्ती बद्दल दिला निरोप





जिंतूर ➡️ शहरातील डाक विभागामध्ये कार्यरत असलेल्या मंगलबाई डाके ह्या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल 10 जून शनिवारी जिंतूर डाक विभागातील कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांच्या  निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या भावूक झाल्या झाल्या होत्या. (vnsnews24, feature ) 




ग्रामीण डाकसेवक, टपाल पॉकेट, तिकीट, पत्र विक्री म्हणून त्यांनी पंचवीस वर्षांची दीर्घ सेवा करून वयाच्या ६५ व्या वर्षी डाकेबाई सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल डाक विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. यावेळी जिंतूरचे पोस्टमास्तर राम अंभोरे,भागवत इंगोले, डाक सहाय्यक हरिभाऊ मोगल, माऊली नरवाडे, मंचक जगताप, सुदाम घुगे  यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments