Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ भाजपा परभणी महानगर कार्यालयात हिराबेन मोदी यांना श्रध्दांजली अर्पण





परभणी ➡️ भाजपा महानगर कार्यालयात भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री स्व.हिराबेन मोदी यांचे १०० व्या वर्षी दु:खत निधन झाले, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो याकरिता ईश्वर चरणी प्रार्थना करुन भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. (vnsnews-24, feature, parbhani ) 




यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप तांदळे, युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश देशमुख,उपाध्यक्ष मधुकर गव्हाणे, अनंत गोलाईत, भाजपा सरचिटणीस दिनेश नरवाडकर, अनुप शिरडकर, तालुकाध्यक्ष संदीप जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष अतीख पटेल,उपाध्यक्ष हमी चाऊस, अब्दुल बारी, चिटणीस संतोष जाधव, गणेश देशमुख, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वैभव शिंदे, मंडळाध्यक्ष निरज बुचाले, ओबीसी मोर्चा सरचिटणीस वैजनाथ दहिफळे, गोविंद जोगदंड, विनायक भरोसे, रामा जावळे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.. (vnsnews-24, feature, parbhani ) 








Post a Comment

0 Comments