Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ समता सैनिक दलाचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न





जिंतूर ➡️ भारतीय बौद्ध महासभा शाखा जिंतूरच्यावतीने दोन दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन स्थानीय अशोक सम्राट बुध्द विहार मध्ये करण्यात आले होते. (vnsnews-24, feature, jintur) 





भारतीय बौद्ध महासभा शाखा जिंतूरचे तालुका अध्यक्ष तथा  बौद्धाचार्य शिवाजी लाटे यांच्या नेतृत्वात जिंतूर येथील अशोक सम्राट बुध्द विहार येथे 24 डिसेंबर पासून दोन दिवसिय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. 

 



या आयोजित प्रशिक्षण शिबीर मध्ये समता सैनिक दल मध्ये शामिल  प्रशिक्षणार्थी यांना मेजर जनरल तथा समता सैनिक दलचे मराठवाडा विभाग प्रमुख मेजर जनरल आनंदा भेरजे व समता सैनिक दलचे केंद्रीय शिक्षक संतोष दुंडे (नांदेड) यांनी आपले योगदान दिले. 





आज 25 डिसेंबर रोजी जिंतूर येथील अशोक सम्राट येथे दोन दिवसिय प्रशिक्षण संपन्न झाल्यानंतर तालुक्यातील मानकेश्वर या गावी समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा परभणी शाखाचे धुंडीराज पोटफोडे, माजी सैनिक शिवाजी वाव्हळे, पत्रकार राजाभाऊ काळे, बळीराम उबाळे, मोहन घनसावध, सहित समता सैनिक दलाचे प्रशिक्षणार्थी व भारतीय बौद्ध महासभा चे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.(vnsnews-24, feature, jintur) 








Post a Comment

0 Comments