Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती आयोजित





जिंतूर - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जिंतूर च्या वतीने 15 ऑगस्ट रोजी लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती सम्राट अशोक बुद्ध विहार जिंतूर येथे पालकमंत्री शंकर भारशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. (vnsnews24, feature )                                                        


या वेळी एड. रमेशराव भडगळ, पांडुरंग सूर्यवंशी, परसराम खिल्लारे, संभाजी खिल्लारे तसेच सर्व महिला मंडळ उपस्थित होते. भंते धमरत्न यांनी वामनदादाच्या जीवन चरित्रावर  उपस्थिताना आपले मार्गदर्शन केले.




Post a Comment

0 Comments