Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  शहीद कोरोना योद्ध्याच्या स्मरणार्थ स्वातंत्र्य दिन कप फुटबॉल स्पर्धाचे आयोजन




परभणी -  येथील जिल्हा क्रीडा कार्यालय, ग्लोब स्पोर्ट्स अकादमी आणि युथ ॲड स्पोर्टस् डेव्हलमेन्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.(vnsnews24, feature ) 



ही स्पर्धा 13 वर्षे, 15 वर्षे आणि 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा  14 ते 16 ऑगस्ट 2023 दरम्यान इदगाह मैदानावर खेळवला जाईल.


या स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय संघांनी सहभागी होण्याचे परभणीचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे व ग्लोब स्पोर्ट्स अकादमीचे सचिव सय्यद शकील यांनी केली आहे.






Post a Comment

0 Comments