Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर याना भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने अभिवादन




जिंतूर ➡️ आज 27 मे रोजी त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांचा स्मृती दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जिंतूरचे अध्यक्ष बौद्धाचार्य शिवाजी लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (vnsnews24, feature ) 






जिंतूर नगर परिषद कार्यालय परिसर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व रमाईच्या प्रतिमेस भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

  



या वेळेस प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत डॉ. प्रा. यशवंतराव खडसे  यांनी उपस्थितासमोर माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन संघर्ष विषयी आपले विचार व्यक्त केले. 





या आयोजित कार्यक्रम मध्ये बौध्दाचार्य आनंद वाकळे, बळिराम उबाळे, सुनिता पाटील, प्रिती लांडगे, कमलबाई खिल्लारे, सिमा वाकळे, मोहन घनसावध, धनराज घनसावध, नरेश सुर्यवंशी, मिलिंद लाटे, कैलास वाकळे, राधे काकडे, गणपत लाटे, सपना घनसावध, कृष्णा भिसे, राजाभाऊ काळे आदि सहित भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलचे पदाधिकारी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments