Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ देवगिरी ग्लोबल अकॅडमीतील पंकज कदमचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य श्रेणी स्पर्धापरिक्षेत यश




परभणी ➡️ मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी ग्लोबल अकॅडमी शाळेने  2022 व 2023 या शैक्षणिक वर्षांत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गणित विषयाच्या (ऑलिम्पियाड IMO) स्पर्धापरिक्षेत पंकज कदम या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर १९ विशेष प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली. (vnsnews-24, education, parbhani )






तसेच देवगिरी ग्लोबल अकॅडमीतील श्रेयस राऊत, अमोघ कदम, दिव्यांका घनसावंत, विराज खटिंग, रोहित पाथरीकर, राघव भुतडा, विधी श्रीवास्तव, सानिध्य मंत्री, अद्वैत रोडे, विहंग कातकाडे, आरोही परतुरकर, प्रज्वल सिरस, पंकज कदम, अद्वैत कंधारकर, आयुश कणसे, विश्वजित अवरगंड, स्वराज सुडके, श्लोक कऱ्हाळे, रुद्र राऊत, आर्या शहाणे, राशी बलदवा, श्रवण देशमाने, देवश्री पाथरीकर इत्यादी विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके पटकावले.



या यशबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष अनिल नखाते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शुभांगी काळपांडे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.







Post a Comment

0 Comments