Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे उपोषणात परभणीतील समन्वयक सहभागी





परभणी ➡️ मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणी करीता खासदार छत्रपती संभाजी राजे हे शनिवारपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसले असून त्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा क्रांती मोर्चाचे परभणीतील समन्वयकसुध्दा सहभागी झाले आहेत.

 





संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, संभाजी सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल तळेकर, क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर रणेर, संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार, एकनाथ मोरे, बिट्टू दातार, बापू कानडे, हनुमान हिंगे, आकाश कदम, ओंकार खटींग, विश्‍वजित आंबोरे यांच्यासह परभणीतील सर्व समन्वयक सहभागी झाले आहेत.






Post a Comment

0 Comments