Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीने लोहगडावर दुर्गा पुजा कार्यक्रम संपन्न




पुणे येथील शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीने आज लोहगडावर दुर्गा पुजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शरदचंद्र धारूकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य क्रीड़ा व शारीरिक शिक्षक महासंघ, सुरेश मुळुक आणि गोविंदा येडके यांचे सह तळेगाव येथील युवकांचा ग्रुप उपस्थित होता. (vnsnews24,feature)







Post a Comment

0 Comments