Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पालम येथे ज्ञानेश्वरी पारायण व किर्तनची आज सागता रंगनाथ महाराज मंदिरात




पालम (आरूणा शर्मा) ➡️ येथे रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या 52 व्या पुण्यतिथी निमीत्य ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सोहळा सपंन्न दि.24 डिसेंबर पासुन  सुरूवात होऊन सांगता ते 31 डिसेंबर रोजी होणार आहे.हा कार्यक्रम ह.भ.प. ब्रम्हनिष्ठ रंगनाथ महाराज (गुरूजी) मंदिर पालम येथे होत आहे.



या कालावदित किर्तन उमेश महाराज आंळदी, माऊली महाराज सिंदगीकर, नामदेव महाराज पंढरपूर, पद्माकर महाराज अमरावती, शारंगधर महाराज रऊळगाव,प्रकाश महाराज बीड,वैजनाथ महाराज हिंगोली,अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे किर्तन सपंन्न झाले.

तर काल्याचे किर्तन भागवताचार्य नारायण महाराज शास्त्री पालमकर यांचे होणार आहे. नंतर महाप्रसाद होईल तरी भाविक भक्तानि प्रसादाचा लाभ ध्यावा आसे समस्त आर्यवैश्य समाज व गांवकरी मंडळी पालम यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments