Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम 








परभणी ➡️ परभणी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विचारमंच च्या वतीने दिनांक 13 ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना माणिकराव जुमडे,  निवृत्तीराव मिसे, चंद्रकातराव चोंडीकर, बलभीम माथेले,  प्रसाद लेंगुळे,  विठ्ठल शेळके,  अशोकराव चांदणे, शेषेराव नाहणाले व शिवाजी तिडके इत्यादी उपस्थित होते. 

याप्रसंगी  बलभीम माथेले यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून अहिल्यादेवी कशा उत्तम राज्यकर्त्या व खूप छान प्रशासक होत्या याबद्दल सविस्तर मनोगत व्यक्त केले.




Post a Comment

0 Comments