Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात 70 कोरोनाबाधितांची भर, एक कोरोनाबाधितांचा मृत्यू





परभणी ➡️ जिल्ह्यात 21 आॅगस्ट रोजी सायकाळी प्राप्त अहवालानुसार दिवसभरात 70 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू तसेच 23 जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाले संख्या 91 झाली आहे. आजपर्यंत 01 हजार 881 रुग्ण पाॅझिटिव्ह निघाले आहे. आजपर्यत 779 कोरोनामुक्त झालेले आहे.
01 कोरोनाबाधितांचा मृत्यू - परभणी शहरातील दादाराव प्लाॅट येथील 65 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला.
70 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये - परभणी शहरातील 45, परभणी ग्रामीण 06, पाथरी शहर 06, पाथरी ग्रामीण 02, जिंतूर शहर 04, मानवत ग्रामीण किन्होळा येथे 01, गंगाखेड शहर 01, गंगाखेड ग्रामीण 05 असे 50 पुरुष आणि 20 महिला असे 70 जण कोरोनामुक्त झाले.
23 कोरोनामुक्त रुग्णामध्ये - परभणी शहर 14, परभणी ग्रामीण 06, गंगाखेड शहर 02, सेलू शहर 01 यात 15 पुरुष आणि 08 महिलाचा समावेश आहे.




Post a Comment

0 Comments