Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  मोटरसायकलच्या समोरासमोर धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू




सेलू ➡️ सेलू ते वालूर या रस्त्यावर शनिवारी दुपारी एक वाजता मोटरसायकलच्या समोरासमोर धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसरी व्यक्ती जखमी झाली. (vnsnews24, feature ) 



सेलू ते वालूर या रस्त्यावर वीटभट्टी जवळ (एमएच - 14  - 6384) व (एमएच - 22 - एक्यू - 7446) या क्रमांकाच्या मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. 




या धडकेत वसंता सुदामराव कटारे हे व अनिल शिंदे हे गंभीर जखमी झाले. या दोघांना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कटारे यांना मृत घोषित केले.







Post a Comment

0 Comments