Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

Devagiri Global | देवगिरी ग्लोबल शाळेत बैल पोळा सण साजरा





परभणी ➡️ स्थानीय देवगिरी ग्लोबल शाळेत 26 ऑगस्ट रोजी  विद्यार्थ्यांना बैलांची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता कळावी व शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्व कळावे हा उद्देश घेऊन मुख्याध्यापिका शुंभागी काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बैल पोळा सण साजरा करण्यात आला. 




यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी बैलांचे मातीचे आर्कषक मुर्ती तयार केले. त्यांना वेगवेगळ्या रंगात सजविण्यात आले. 



काही विद्यार्थी बैलांच्या जोडीने खेळण्याचा आनंद लुटत होते. यावेळी शकुंतला चंद्रवशी, संतोषी सत्वसे, ज्योती काळे आदी शिक्षिका उपस्थित होते.









Post a Comment

0 Comments