Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | education | palam | शेखराजुर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जि. प. शिक्षकांचा भव्य सत्कार





पालम
आरूणा शर्मा ] ➡️  तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेखराजुर शाळेने सन 2021 -2022 मध्ये या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे जिल्हा परिषद परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे शेखराजुर येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने या शाळेवरील केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक व  सर्व कर्मचारी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार आज करण्यात आला 




या सत्कार समारंभात शेखराजुर जिल्हा परिषद शाळेतील  केंद्रप्रमुख उडतेवार, आदर्श शिक्षक तथा केंद्र प्रमुख सुभाष चव्हाण, कोत्तावार बी. आर. (मुख्याध्यापक), सौ. मुदीराज ए. पी, बडवणे जे. पी,पत्की ए.के, पौळ व्ही.एस, सौ. तोंडारे टी. के, मलवाड एम.एस, पंडित व्ही.एम, वाघमारे एच. एल, जाधव एस. एस, गोरखनाथ पंडित, सौ.अनुसया गोरखनाथ पडित, निवृत्ती गोरखनाथ पडित,आदींचा शेखराजुर ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या वतीने भव्य आसा सत्कार करून गौरविण्यात आले.



यावेळी शेखराजुर येथील सरपंच लक्ष्मी पांडुरंग पवार, उपसरपंच प्रतिनिधी प्रकाश आतमराव पंडित, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यशोदा प्रताप पवार, रावसाहेब पाटील पवार, रंगनाथ कल्याणकर, लक्ष्मण बागल, प्रल्हाद जगताप, पांडुरंग पवार,लक्ष्मन पवार,भगवान भंडे प्रताप पवार, भिमराव गलांडे, माणिक असले, बालाजी साखरे, प्रसाद असले, बाबासाहेब देशमुख, भागवत पवार, हनुमंत देशमुख, व्यंकटी पवार, दत्ता बनसोडे,बाबु भंडे, गणेश विखे, सुर्यकांत देशमुख,संपादक संग्राम खेडकर ,काशिनाथ कदम, बाळु कदम, राजु पांचाळ, संतोष पांचाळ, माणिका राष्ट्रकूट, सलमान पठाण, मारोतराव पवार, तुकाराम पवार, मुंजाजी राष्टकुट, मुंजाभाऊ पातळे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments