परभणी ➡️ येथील कस्तुरबाई सटवाजी नांदापुरकर (kasturbai satwaji nandapurkar) यांचे मंगळवारी (दि.30) मध्यरात्री 1.30 वा. अल्पशा आजाराने निधन ( death) झाले.
परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या ( shree shiwaji college) उपप्राचार्या डॉ.विजया नांदापूरकर यांच्या त्या मातोश्री तर अस्थिरोगतज्ञ डॉ.बी.टी. धुतमल यांच्या सासू होते.
आज बुधवारी (दि. 31) सायंकाळी 05 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी, आय.टी.आय.रोड परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
0 Comments