Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूर आणि मुरुमखेडा येथे हनुमान जयंती साजरी





परभणी
➡️ जिंतूर शहरातील  'पितळी मारुती मंदिर' मध्ये आज 27 एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.  सरकारने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करुन साजरा करण्यात आले. यावेळी अतुल कोकडवार, सोमनाथ फाळे, बालाजी सोमानी, दीपक फाळे, गोविंद फाळे आदी उपस्थित  होते.  


तसेच जिंतूर तालुक्यातील मुरुमखेडा येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी केली गेली. यात सकाळी 06 वाजता भजन कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. यावेळी मधुकर सनईकर, गोविंद माकोडे, देवराव शेळके, अमोल कापुरे, डॉ. पुंडलिकराव मुंडे उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments