पुणे ➡️ औंध येथे नगरसेविका ( सामाजिक कार्यकर्ता ) आणि औंध बाणेर प्रभाग समिती / उपाध्यक्ष महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्षा अर्चनाताई मुसळे आणि ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांच्या वतीने 05 ते 6 मे रोजी औंधा सांस्कृतिक महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. त्यात दिनांक ५ मे राेजी चला हवा येऊ द्या आणि ६ मे राेजी जल्लोष - गाणी नृत्य व फॅशन शो ( मिस औंध मिसेस औंध बेस्ट कपल) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यातील एक किंवा जास्त प्रकारात भाग घेण्यासाठी खालील गुगल लिंक वर क्लिक करा व क्लिक केल्यावर ओपन झालेला फॉर्म भरा आणि सबमिट करा
https://forms.gle/s1bUKLhCnBBWTcty8
गुगल फॉर्म भरण्यात काही अडचण असल्यास आमच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी करू शकता. पत्ता :- दुसरा मजला, वेदास सेंटर हॉटेल शिवसागरच्या शेजारी, डी. पी .रोड औंध.
संपर्क - ९४२२००१२०२.
या कार्यक्रमांत मोठ्या संख्येंत नागरिकांना उपस्थित राहण्यांची आह्वान सौ.अर्चना मुसळे मा. नगरसेविका ( सामाजिक कार्यकर्ता ) व मा. अध्यक्षा औंध बाणेर प्रभाग समिती / उपाध्यक्ष महिला व बालकल्याण समिती आणि ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांनी केली आहे.
0 Comments