पालम ➡️ पालम नगरपंचायत अंतर्गत आज विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळा करण्यात आला उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मा.भरतदादा घनदाट यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगराध्यक्ष वसंतराव काका सिरस्कर,शहरध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष इमदादा खा पठाण, नगरसेवक तथा गट नेते भास्करराव सिरस्कर, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती शेपभाई चाऊस,नगरसेवक तथा बांधकाम सभापती प्रभाकरराव सिरस्कर, नगरसेवक संजय भाऊ थिट्टे,नगरसेवक कैलास नाना रुद्रवार,नगरसेवक गौतम दादा हत्तिअंबीरे, नगरसेवक गजानन पवार, नगरसेवक सुगंध हिवरे, पांडुतात्या सिरस्कर, दत्तराव शेंगुळे, शेख अकबर , दत्तराव घोरपडे,शेख मकदुमभाई, सगीर सरवरी, भैय्या सिरस्कर,याय्या चाऊस,बसवराज दिघे, तानाजी पैके,रइस कुरेशी रन्दीप हत्तींअबीरे सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments