परभणी ➡️ पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदी सेलूचे सहाय्यक निबंधक माधव यादव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी अनिलराव नखाते, सुभाषआबा कोल्हे, अविनाश काळे, नानासाहेब राऊत, बाळासाहेब कोल्हे, सदाशिव थोरात, दगडू पटने, सचिव बी.जी. लिपने आदी उपस्थित होते.
0 Comments