जिंतूर ➡️ तालुक्यातील कौसडी येथील 10 वर्षीय रिमशा शकील खतीब या चिमुकलीने रमजान महिन्याचे औचित्य साधून दिनांक 30 एप्रिल शनीवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तप-तपत्या उन्हाची पर्वा न करता तब्बल 15 तास उपाशी राहून भगवंताची उपासना करत आपल्या जीवनातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला.या चिमुकलिचा कौसडी परीसरात कौतुक होत आहे.
रिमशा खतीब यांने जीवनातील पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण केल्या प्रसंगी बदयोद्दीन खतिब,कादर खान पठाण, वाहेद खान पठाण, फिरोज खान पठाण दस्तगीर खान पठाण यांच्यासह समस्त खतिब व पठाण परिवाराने कौतुक व अभिनंदन केले.
0 Comments