यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे सदस्य संजय ठाकरे होते. तर प्रमुख पाव्हुणे म्हणुन हिंगोली जिल्हा टेनिस व्हाँलीबाँल आसोशिऐशनचे अध्यक्ष विक्रम शिंदे, हिंगोली जिल्हा टेनिस व्हाँलीबाँल उपाध्यक्ष प्रा.गजानन मुळे, उपसभापती तथा हिंगोली जिल्हाटेनिस व्हाँलीबाँल उपाध्यक्ष गोपू पाटील सावंत, जवळा बाजार ग्रा.पं.सदस्य विकास पांडवविर, युवासेना तालुकाप्रमुख चंद्रकांत शिंदे, दिलीप घोडके सर जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन सचिव नवीद पठाण ,अलीम कादरी, ओबेराय, संजय शितळे, पाटील मँडम, आवेश नाईक, सय्यद सिकंदर,राज सर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय खेळाडू निलेश माळवे याचा सत्कार प्रमुख पाहुण्याचे हस्ते करण्यात आला. दिनांक 29 मार्च ते 31 मार्च पर्यत हे प्रशिक्षण शिबीर चालणार आहे. नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी हा संघ 31 मार्च 2022 रोजी रवाना होणार आहे. महाराष्ट्र राज्य संघात सांगली, मुंबई, बीड, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, जिल्ह्यातील 28 खेळाडू व 4 प्रशिक्षक शिबिरात सहभागी झाले आहेत.
0 Comments