जिंतूर ➡️ तालुक्यातील येलदरी कॅम्प आणि सावंगी ( म्हाळसा) येथील सोपानराव किशनराव चव्हाण (71) यांचे परभणी येथे एका हॉस्पिटल मध्ये उपचार दरम्यान आज सकाळी 11 वाजता निधन झाले.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला क्षेत्रांना त्यांनी महत्त्व योगदान दिले. त्यांच्या निधनाबद्दल सावंगी ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिक दु:ख व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments