Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पालम येथे महाशिवरात्र निमित्त नारायण महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन




 पालम  ➡️ परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येतेकी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र निमित्त श्री गुरुवर्य नारायण महाराज पालमकर यांचे कीर्तन होणार आहे.


तरी सर्व भाविक भक्तांनी कीर्तन - श्रवणाचा लाभ घ्यावा दिनांक 1 मार्च वेळ रात्री 9 ते 11 स्थळ महादेव मंदिर पालम येथे आयोजित केले आहे. 



या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाविकांना सहभागी होण्याची अपील नगरसेवक लक्ष्मण रोकडे व समस्त गावकरी मंडळ पालम यांनी केली आहे. 




Post a Comment

0 Comments