परभणी ➡️ येथील रामकृष्ण नगर निवासी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र गंगारामपंत सत्वसे (72) यांचे आज 31 जानेवारी रोजी सकाळी 3 वाजता हृदयविकाराने निधन झाले.
येथील पत्रकार विश्वजीत सत्वसे, परभणी लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी सत्यजीत सत्वसे यांचे ते वडील होते. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र गंगारामपंत सत्वसे यांच्या पार्थिवावर आज सोमवारी रात्री 9.30 वाजता जिंतूर रोडवरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
0 Comments