पालम ➡️ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस भरत दादा घनदाट यांच्या हस्ते पालम येथिल सय्यद मुस्तखीम यांची पालम शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी पालम तालुका अध्यक्ष वसंत काका सिरस्कर,शहराध्यक्ष इमदाद खान पठाण, युवा नेते रईस कुरेशी, भैय्या सिरस्कर,युवा तालुका कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद चाऊस, दत्तराव घोरपडे, गौतम हातीअंबिरे, रशीद खान पठाण, सय्यद फारुख, मुजाहिद कुरेशी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सय्यद यांचे अभिनंदन करण्यात आले.
0 Comments