आज मनपा जायकवाडी रुग्णालय कल्याण मंडपम जवळ दिव्यांग बांधवांसाठी शिबिराचे आयोजन
उद्या दिनांक 31 ऑगस्ट रोजी परभणी शहर महानगरपालिका तर्फे दिव्यांग बांधवां करिता मनपा जायकवाडी रुग्णालय कल्याण मंडपम जवळ येथे विशेष लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी दिव्यांग बांधवानी या शिबिराचा लाभ घेऊन कोविड -19 लसीकरण करावे.
यावेळी डॉ.कल्पना सावंत, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, आरोग्य सेविका जी आर ठाकूर , सहाय्यक रिजवान शेख , मोहम्मद जावेद, किरण ठाकरे, नोडल अधिकारी सय्यद ईरफान,महेन्द्र फुटाणे आदी उपस्थीत होते. ज्या घरात वयोवृध्द,दिव्यांग व्यक्ती आहेत.त्यांच्या कुटूंबाने आपल्या जवळच्या महापालीकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त पवार यांनी केले आहे..
0 Comments