औरंगाबाद ➡️ जिल्ह्यातल्या वैजापूर ते शिवुर मार्गावर रोटेगाव उड्डाणपूल इथं आज चंदनाच्या लाकडाचे तुकडे घेऊन जाणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याकडून 07 किलो सुगंधीत चंदनाचे लाकडाचे तुकडे आणि इतर साहित्य असा 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
0 Comments