परभणी शहरातील मंदिरासमोर घुमला घंटानाद आंदोलन
कारेगाव रस्त्यावरील व्यंकटेश नगरातील बालाजी मंदिरसमोर नरेंद्र उजंळबरकर, देशमुख कॉर्नर जवळील गणपती मंदिरासमोर, रामकृष्ण नगरातील नवश्या हनुमान मंदिर, गांधीपार्कात श्रीराम मंदिरासमोर सुरेंद्र शहाणे, अशोक डहाळे, सुहास डहाळे,सुरेद्र टाक प्रसाद कुलकर्णी, जिंतूर रस्त्यावरील अष्टविनायक गणपती मंदिरासमोर व दत्तनगरातील चौंडेश्वरी मंदिरासमोर बापुराव सूर्यवंशी, दैठणकर, प्रल्हादराव कानडे , विद्यानगरातील सिध्दीविनायक मंदिरासमोर ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, अभिजीत कुलकर्णी, स्टेशन रस्त्यावरील पेढा हनुमान मंदिरासमोर प्रांतमंत्री अनंत पांडे, जिल्हामंत्री सुनील रामपूरकर, लक्ष्मीकांत क्षीरसागर, महानगर जिल्हाध्यक्ष राजकुमार भांबरे, प्रल्हादराव कानडे,रघुवीरसिंग टाक, अशोक काळदाते, श्री.वैद्य पेढा हनुमान मंदिराचे पुजारी निलेश तिवारी, जगदीश तिवारी, संदीप भंडे, नंदुकमार यन्नावार आदीच्या उपस्थितीत घंटानाद करण्यात आला.
- Home
- PARBHANI NEWS
- _JINTUR NEWS
- _PALAM NEWS
- _SELU NEWS
- _PURNA NEWS
- _PATHRI NEWS
- _MANAWAT NEWS
- _SONPETH NEWS
- _GANGAKHED NEWS
- NANDED DIST
- _NANDED NEWS
- _DEGALUR NEWS
- _MUKHED NEWS
- _HINGOLI NEWS
- MUMBAI NEWS
- _PUNE NEWS
- _JINTUR NEWS
- _PATHRI NEWS
- _SONPETH NEWS
- _MANAWAT NEWS
- _GANGAKHED NEWS
- _PURNA NEWS
- NANDED DIST
- _NANDED NEWS
- _DEGALUR NEWS
- _MUKHED NEWS
- _HINGOLI NEWS
- MUMBAI NEWS
- __PUNE NEWS
0 Comments