03 जणांचा मृत्यू -
शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात महावीर सोसायटी नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुष, नांदेड खाजगी रुग्णालयात देगलूरनाका येथील 57 वर्षाचा पुरुषाचा तर शनिवार 29 ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे जुना लोहा येथील 75 वर्षाच्या एक महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
178 बरे झालेल्या कोरोनाबाधित-
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथील 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 2, हदगाव कोविड केअर सेंटर 4, नायगाव कोविड केअर सेंटर 5, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 115, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर 11, खाजगी रुग्णालयातील 7 असे एकूण 178 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात 269 कोरोनाबाधितांची भर -
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 42, अर्धापूर तालुक्यात 2, हदगाव 2, लोहा 3, कंधार 1, उमरी 1, नायगाव 4, परभणी 2, पुणे 1, नांदेड ग्रामीण 6, बिलोली 3, देगलूर 6, किनवट 2, मुखेड 4, धर्माबाद 8, हिंगोली 2, यवतमाळ 1 असे एकुण 90 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 53, भोकर तालुक्यात 1, बिलोली येथे 15, देगलूर येथे 10, किनवट येथे 3, कंधार येथे 9, उमरी येथे 14, नायगाव येथे 7, हिंगोली 1, निजामाबाद 1, नांदेड ग्रामीण येथे 1, मुदखेड येथे 4, हदगाव येथे 1, लोहा येथे 15, माहूर येथे 1, मुखेड येथे 21, धर्माबाद येथे 17, परभणी येथे 3, यवतमाळ 1 असे एकुण 179 बाधित आढळले.
1 हजार 627 बाधितांवर औषधोपचार सुरु -
यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 200, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 439, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 59, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 40, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 72, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 150, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 43, लोहा कोविड केअर सेंटर येथे 39, हदगाव कोविड केअर सेंटर 46, भोकर कोविड केअर सेंटर 12, कंधार कोविड केअर सेंटर येथे 30, किनवट कोविड केअर सेंटर येथे 62, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 18, मुदखेड कोविड केअर सेटर 19, माहूर कोविड केअर सेंटर येथे 9, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 21, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 59, उमरी कोविड केअर सेंटर 36, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 6, खाजगी रुग्णालयात 253 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 10, निजामाबाद 1, मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.
- Home
- PARBHANI NEWS
- _JINTUR NEWS
- _PALAM NEWS
- _SELU NEWS
- _PURNA NEWS
- _PATHRI NEWS
- _MANAWAT NEWS
- _SONPETH NEWS
- _GANGAKHED NEWS
- NANDED DIST
- _NANDED NEWS
- _DEGALUR NEWS
- _MUKHED NEWS
- _HINGOLI NEWS
- MUMBAI NEWS
- _PUNE NEWS
- _JINTUR NEWS
- _PATHRI NEWS
- _SONPETH NEWS
- _MANAWAT NEWS
- _GANGAKHED NEWS
- _PURNA NEWS
- NANDED DIST
- _NANDED NEWS
- _DEGALUR NEWS
- _MUKHED NEWS
- _HINGOLI NEWS
- MUMBAI NEWS
- __PUNE NEWS
0 Comments