Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  सय्यद शकील सय्यद मेहमूदला महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार वितरित





परभणी-  शहरातील आजाद हिंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या चतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दि.31 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार 2023 देवून सन्मानीत करण्यात आले. यात सय्यद शकील सय्यद मेहमूद  क्रीडा क्षेत्रात सन्मानीत करण्यात आले.




तब्बल 20  वर्ष क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिली तसेच मागील अनेक वर्षापासून ग्रासरूट क्रीडा क्षेत्रात काम करत आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विजयराव वडपुरकर, गफार मास्टर, दिनेश परसावत, अब्दुल रब, संजय आदोडे, निकम साहेब, मगर साहेब असे अनेक मान्यवर उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments