Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जिंतूरच्या अशोक बुद्ध विहार येथे एक दिवसीय चिंतन शिबिर आयोजित





जिंतूर - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखावतिने 30 जुलै रोजी जिंतूर येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 



या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार तालुकास्तरावर खेड्यापाड्यात धम्माचा प्रचार आणि प्रसार अतिशय पारदर्शकपणे करूण धम्म चळवळ गतिमान करण्याच्या उद्देशा तहत करण्यात आले.

     



भारतीय बौद्ध महासभाचे जिंतूर तालुका अध्यक्ष तथा बौद्धाचार्य शिवाजी लाटे, महेंद्र बनसोडे, बौद्धाचार्य आनंदराव वाकळे, बौद्धाचार्य गणेशराव खिल्लारे, शैलेंद्र कांबळे, आनंद भेरजे, बिजी शिंदे, मोहन घनसावध, रमेश भडगळ, बळीराम उबाळे, रावसाहेब हरभरे, सुनिता पाटील, नरेश सूर्यवंशी, भिमराव निकाळजे, विकास मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments