Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/पुरुषोत्तम राळेगावकर यांचे निधन




 

परभणी ➡️ शहरातील सुयोग कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम गोविंदराव राळेगावकर (वय 61) यांचे  रविवारी सकाळी 7.30 वाजता निधन झाले. (vnsnews24, feature ) 



परभणी येथील भारतीय स्टेट बॅकेचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ओअँसिस इंग्लिश स्कूलमधील शिक्षिका आरती राळेगावकर- देवधर यांचे ते वडील तर भारतीय स्टेट बॅकेचे अधिकारी आशिष देवधर यांचे ते सासरे होत. पुरुषोत्तम राळेगावकर यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी परभणीत अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments