Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ राष्ट्रीय फेडरेशन सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी प्रा.प्रसेन्नजित बनसोडे तर श्रीकांत पांडे झाले यांची निवड





परभणी ➡️ पणजी (गोवा) येथे १ ते ३ मे दरम्यान होणाऱ्या पुरुष व महिला सॉफ्टबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप स्पर्धेसाठी परभणू जिल्ह्यातील राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू श्रीकांत पांडे  यांची पुरुष तर अंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल  महिला संघाचे प्रशिक्षक पदी प्रा.प्रसेन्नजित बनसोडे, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनतर्फे महाराष्ट्र राज्य संघात स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. राज्य महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.पञ राज्य चिटणीस डॉ प्रदिप तलवळकर यांनी दिले. (vnsnews-24, feature, parbhani ) 





महाराष्ट्र संघांचे प्रशिक्षण शिबीर हे श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे २६ ते २९ एप्रिल दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र पुरुष व महिला संघाच्या शिबिरात हे खेळाडू सहभागी होणार आहेत.





या निवडीबद्दल  राज्य अध्यक्ष क्रीडा मंञी मा.गिरीष महाजन, राज्य सहसचिव तथा परभणी जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव प्रा.रमाकांत बनसोडे, राज्य सचिव टेनिस व्हॉलीबॉल गणेश माळवे, पी.आर.जाधव,  आदींनी अभिनंदन केले.







Post a Comment

0 Comments