Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जिंतूर येथील बालविवाह मुक्त परभणी अंतर्गत किशोरवयीन मुलींची कार्यशाळा संपन्न





जिंतूर ➡️ येथील माऊली मंगल कार्यालय मध्ये आज 26 एप्रिल रोजी परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल व उप जिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांच्या उपस्थितीत बालविवाह मुक्त परभणी जिल्हा कार्यक्रम चे आयोजन केले होते. (vnsnews-24, feature, jintur ) 





या आयोजित कार्यक्रम मध्ये बालविवाह मुक्त परभणी जिल्हा अंतर्गत किशोरवयीन मुलींची कार्यशाळा या कार्यक्रमात माननीय जिल्हाधिकारी आंचल गोयल व उप जिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांनी उपस्थितीत किशोरवयीन विद्यार्थ्यींनी यांना आपले मोलाचे मार्गदर्शन केले. 



या कार्यक्रम मध्ये विविध शाळेचे विद्यार्थीनी जवळपास दीड हजार संख्येत उपस्थित होते. या आयोजित कार्यक्रम मध्ये जिंतूर येथील जवाहर शाळेचे प्राचार्य बळीराम वटाने, जेष्ठ शिक्षक वसंतराव आदमाने, कल्याण भोसले यांनी परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना एक आपले छोटस रोपटं व संत नामदेव महाराज यांचा ग्रंथ भेट म्हणून दिला. 





आज या आयोजित कार्यक्रम मध्ये जवाहर विद्यालयातील जवळपास 517 विद्यार्थ्यांनी  (छात्राऐं) सहित विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येत आजच्या बालविवाह मुक्त कार्यक्रमात उपस्थितीत होते.






Post a Comment

0 Comments