Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ औंध सांस्कृतिक महोत्सव 5 मे पासून





पुणे ➡️ औंध येथे नगरसेविका  ( सामाजिक कार्यकर्ता ) आणि औंध बाणेर प्रभाग समिती / उपाध्यक्ष महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्षा अर्चनाताई मुसळे आणि  ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांच्या वतीने 05 ते 6 मे रोजी औंधा सांस्कृतिक महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. त्यात दिनांक ५ मे  राेजी चला हवा येऊ द्या आणि  ६  मे  राेजी जल्लोष - गाणी नृत्य व फॅशन शो ( मिस औंध  मिसेस औंध  बेस्ट कपल) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 



यातील एक किंवा जास्त प्रकारात भाग घेण्यासाठी  खालील गुगल लिंक वर क्लिक करा व क्लिक केल्यावर ओपन झालेला फॉर्म भरा आणि सबमिट करा

https://forms.gle/s1bUKLhCnBBWTcty8


 गुगल फॉर्म भरण्यात काही अडचण असल्यास आमच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी करू शकता. पत्ता :- दुसरा मजला, वेदास सेंटर हॉटेल शिवसागरच्या शेजारी,  डी. पी .रोड औंध.

संपर्क -  ९४२२००१२०२.





या कार्यक्रमांत मोठ्या संख्येंत नागरिकांना उपस्थित राहण्यांची आह्वान  सौ.अर्चना मुसळे  मा. नगरसेविका  (  सामाजिक कार्यकर्ता ) व  मा. अध्यक्षा औंध बाणेर प्रभाग समिती / उपाध्यक्ष महिला व बालकल्याण समिती आणि ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांनी केली आहे.  





Post a Comment

0 Comments