Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांना मातृशोक






हिंगोली ➡️ कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या मातोश्री शांताबाई बाबुराव चव्हाण यांचे  मंगळवारी ( दि.28 ) पहाटे 3.30 वाजण्याच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 77 वर्षे होते. (vnsnews-24, feature, hingoli ) 




त्यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी (दि. 28) दुपारी 4 वाजता त्यांच्या मूळ गावी नांदापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सचिन चव्हाण, विलास चव्हाण असे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




Post a Comment

0 Comments