Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सेवा निवृत्त शिक्षक उत्तमराव सुपेकर यांचे निधन





परभणी ➡️ येथील उत्तमराव शेषराव सुपेकर ( सेवा निवृत्त शिक्षक) वय ९० यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना परभणी येथील चिरायू हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. (vnsnews-24, feature, parbhani ) 



उपचारा दरम्यान मंगळवार रोजी रात्री ९:३० वाजता त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी ११ वाजता परभणी येथील जिंतूर रोड वरील स्मशानभूमीत अंतिम संस्कार होईल. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ संपूर्ण टीमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.




Post a Comment

0 Comments