Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

🔰 शालेय वाहनांची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अचानक तपासणी




 


जालना ➡️ जालना शहरातल्या विविध भागातून विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या शालेय वाहनांची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आज अचानक तपासणी करण्यात आली. 



वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या ४७ बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पालकांनी परवानाधारक बसमधूनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, तसंच सुरक्षेच्या दृष्टिनं बस चालकांनी नियमांचं पालन करावं, असे आवाहन परिवहन अधिकारी काठोळे यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments