Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✳️ वाडी खुर्द सेवा स.सो. बिनविरोध निवडूण आलेले विजय उमेदवाराचा गणेश रोकडे यांच्या हस्ते सत्कार




पालम (आरुणा शर्मा ➡️ तालुक्यातील दिनांक 28 जुलै रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वाडी खुर्द बिनविरोध निवड झाली. विजयी उमेदवाराचे सत्कार परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य मा. गणेश रोकडे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.




यावेळी संचालक मंडळ गायकवाड धोंडिबा नारायणराव,गायकवाड बबन ग्यानबा,गायकवाड गोविंद तुकाराम, गायकवाड भानुदास आच्युत,गायकवाड संभाजी बालाजी, गायकवाड पंडीत बालाजी, गायकवाड गोविंद धारबा, गायकवाड  व्यंकटी विश्वनाथ, केंद्रे  संजय विठ्ठलराव, हत्तीअंबीरे चांदु एकनाथ, गायकवाड उषाबाई अप्पाराव, कौशल्य राधाबाई विक्रम उपस्थित होते.



यावेळी खरेदी विक्री संघाचे सभापती डॉ.रामराव उंदरे रासपा नेते माधवराव गायकवाड, चेअरमन चंद्रकांत फरकंडकर, महादेव सोन्नर.आदि उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments