Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✳️ परभणी जिल्हा भाजपा जिल्हाकार्यकारिणी बैठक संपन्न





⭐ आगामी स्थानिक निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार  

परभणी ➡️ श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात परभणी भाजपा महानगरच्या वतीने जिल्हा भाजपा कार्यकारिणीची आढावा बैठकीचे आयोजन दि.२८ जुलै करण्यात आले होते. भाजपा मराठवाडा विभाग संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 




यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस तथा परभणी महानगर प्रभारी मा.इद्रीसजी मुलतानी, मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके, मोहन कुलकर्णी, राजेश देशपांडे, ॲड.व्यंकटराव तांदळे, विठ्ठलराव रबदडे, संतोष मुरकुटे, विजयराव वरपुडकर,संघटन सरचिटणीस ॲड.एन.डी.देशमुख यांच्यासह परभणी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments