Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✳ सायळा येथे मातोश्री पादन रस्ते भूमिपूजन 




पालम (आरूणा शर्मा ) ➡️ आज दि. 29 मे  रोजी सायळा ता पालम येथील ग्रामपंचायत सायळा आयोजित जल जिवन मिशन योजने अंतर्गत नळ योजना व मातोश्री पांदन रस्ते 4 कि.मी.चे भूमिपूजन सोहळा करण्यात आले. 




उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा.जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी राजेश दादा विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य भरतदादा घनदाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगराध्यक्ष वसंतराव सिरस्कर,रत्नाकर‌ शिंदे, शहरध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष इमदादा खा पठाण,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोनपेठ तालुकाध्यक्ष दशरथराव पाटील सुर्यवंशी,नगरसेवक कैलास रुद्रवार,संजय थिट्टे,  गौतम हत्तिअंबीरे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती तुषार भाई दुधाटे, युवक तालुकाध्यक्ष तानाजी कदम,दत्तराव घोरपडे, माधवराव शिंदे,अजय देशमुख, दत्तराव शिंदे,बसवराज दिघे, आयोजन सरपंच अंबादास आव्हाड, उपसरपंच चौवरे, ग्रामपंचायत सदस्य वायद खान पठाण व  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments