Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

तपत्या उन्हात शेख तौसीफचा आयुष्यातील पहिला रोजा संपन्न 





जिंतूर
➡️ शहरातील पुंगळवेस परिसरात राहणारे पत्रकार शेख अलीम याचा चिरंजीव शेख तौसीफ यांनी अवघ्या 11 वर्षाची छोट्या चिमुकल्याने दि.29 एप्रिल शुक्रवार रोजी माहे रमजान महिन्याचे औचित्य साधुन अल्लाह वर विश्वास ठेवून बघता बघता उन्हाचा पारा 43 अंश सेल्सिअस तापमानवाढ असताना देखील रोजा ( उपवास) पुर्ण केला.



हा रोजा पुर्ण केल्याबद्दल वडील शेख अलीम, मोठे वडिल शेख सलीम,काका शेख कलीम,हाजी अ.आहाद,शेख फेरोज,शेख फारुक,शेख इक्राम,शेख राफे,शेख मुसैब,शेख अदनान,शेख बासीत,शेख तौसीफ,शेख हुजेफ,शेख उवेस,आदी परिवारातील लोकांनी कौतुक व अभिनंदन केले.






Post a Comment

0 Comments