Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

दस्तापूरला आदर्श गाव पादोडा या गावाचे सरपंच पेरे पाटीलची भेट  





परभणी ➡️ आदर्श गाव पादोडा या गावाचे सरपंच भास्करराव पेरे पाटिल यांनी आज पूर्णा तालुक्यातील दस्तापूर या ठिकाणी धावती भेट दिली. यावेळी उपस्थित किरण मोरे, ओंकार पाटिल, नरसिंह खटिंग व समस्त दस्तापूर व गावकरी मंडळी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments