Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

 सखी सहेली ग्रुपचे आगळे-वेगळे हळदी कुंकू !






परभणी ➡️ संक्रातीचा अनावश्यक खर्च टाळून श्री संत सोपानकाका महाराज ईसादकर वारकरी शिक्षणसंस्था गंगोत्री आश्रम मालेवाडी येथील विद्यार्थ्यांना चादरी वाटप व अन्नदान  करण्यात आल्या. ह्यावेळी संस्थापक ह.भ.प. माऊली महाराज मुडेकर, ह.भ.प. नामदेव महाराज रेंगे व ग्रुपच्या सदस्या सविता डाके, कविता चव्हाण, शारदा हिरेमठ, मनिषा जेठुरे, रेखा लटपटे, अरुणा सोळंके, कुसुम जाधव, जयश्री चरकपल्ली, स्नेहा सुदेवाड, उर्मिला कोलगणे, विजयश्री मांगडे, संगीता महाजन, विभा वसेकर, वसुधा धामणे आदींची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments