Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

 संविधान दिवस फुटबॉल स्पर्धेत लाला फुटबॉल संघ अव्वल तर जालना एनवायएफए संघ ठरला व्दितीय 




सज्जू लाला फुटबॉल संघ (परभणी)

परभणी ➡️ संविधानदिवस निमित्त फुटबॉल स्पर्धेचे आयोजन एन.सी.सी.व्ही. टी आणि भारतीय जनविकास मंच तर्फे स्केटिंग हॉल मध्ये आयोजित करण्यात आले होते.


या स्पर्धेत मराठवाडाच्या एकूण आठ संघानी भाग घेतला होता.  सज्जू लाला फुटबॉल संघ (परभणी) आणि एनवायएफए संघ (जालना) या दोन संघानी चांगला प्रदर्शन करून प्रवेश केला आणि जालना संघानी व्दितीय तर सज्जू लाला फुटबॉल क्लब परभणीने प्रथम स्थान मिळविला.  या स्पर्धा मध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून शेख माज ( सज्जू लाला संघ ) उत्कृष्ट, गोल किपर आदिनाथ (जालना), उत्कृष्ट डिफेन्सर अब्दुल तालिब दानिष ( ग्लोब स्पोर्ट्स अकादमी परभणी ) ठरले. 




एनवायएफए संघ (जालना)


या स्पर्धात प्रमख अतिथी म्हणून ॲड. यशवंतराव कसबे परभणी, ॲड किशोर केंडे मुंबई हायकोर्ट, ॲड अरुण कसबे मुंबई मंत्रायलय डॉ. आर.के. पाटील (अध्यक्ष NCCVT), ॲड धैर्यशील कसबे, लीगल आडवाईजर मंत्रालय मुंबई, महेंद्र मस्के मंत्रालय मुंबई , सखाराम शिंदे (PSI मुंबई), सय्यद खाज अध्यक्ष ( ग्लोब स्पोर्ट्स अकादमी),  ॲड. नजीर पठाण औरंगाबाद हायकोर्ट उमर चाऊस कॉरपोर्टेर, प्रशांत भालशंकर राज्य प्रवक्ता NCCVT , डॉ सुनील जाधव,  संजय शेडगे सोलापूर आदी उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचा हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता ग्लोब स्पोर्ट्स अकादमीचे सचिव आणि आयोजक सय्यद शकील यांनी परिश्रम केले. 






Post a Comment

0 Comments